काय सांगू? कसं सांगू? टीव्ही आणि इतरही माध्यमांमधून लैंगिकतेचा मारा सुरू असतो. जे दाखवलं जातं ते अतिशय बटबटीत, अवास्तव, अतिरंजित व हिंसक स्वरूपाचं असतं. योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात त्यासाठी 'काय सांगू, कसं सांगू' हे डॉ. शांता साठे व डॉ. अनंत साठे यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय उपयुक्त तर आहेच पण निरतिशय आवश्यक आहे. अधिक वाचा... |